TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; कार-कंटेनर अपघातात चार ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) गुलबर्गाहून (कर्नाटक) करमाळा मार्गे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर बुधवारी (दि. २७) पहाटे काळाने घाला घातला. भरधाव कार करमाळा- परंडा मार्गावर पांडे गावाजवळ (ता. करमाळा, जि. सोलापूर) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन पलटी होऊन चक्काचूर झाली.

अपघातातील कार ही गुलबर्गाहून करमाळा-पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात होती. कार पांडे येथील गावातून फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर आली. यावेळी भरधाव कार कंटेनरवर आदळली. वेग प्रचंड असल्याने कार कंटेनरवर आदळल्यानंतर रस्त्याच्या खाली दूरवर जाऊन पलटी झाली. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे. या अपघातात श्रीशैल चांदेगा कुंभार (५५), शशिकला श्रीशैल कुंभार (५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८, रा. गुलबर्गा व शारदा हिरेमठ (६७, रा. हुबळी) हे जागीच ठार झाले. तर सौम्या श्रीधर कुंभार (२६), कावेरी विश्वनाथ कुंभार (२४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशाल कुंभार (३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (८ महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (२६) हे जखमी झाले आहेत.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींमध्ये नव वधु-वर असल्याचेही सांगितले जात आहे. सर्व जखमींवर डॉ. गजानन गुंजकर व डॉ. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत धरणगाव उ.बा.ठा.चे युवा सेनेचे पप्पू कंखरे यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर हादरलं : लेकीला विहिरीत ढकलून विवाहितेची आत्महत्या !

October 5, 2022

औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा – राज ठाकरे

October 10, 2020

हल्लेखोराने माझ्यावर पिस्तूल रोखले ; रोहिणी खडसेंनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी !

December 28, 2021

राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group