TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काकांना रेल्वे स्टेशनवर सोडून घरी परतणाऱ्या तरूणावर काळाचा घाला !

एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यूनंतर आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या काकांना तरुण रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत जात असतांना त्याच्या दुचाकीचा अपघात होवून प्रणव प्रशांत कुदळे (वय २२, रा. तुळजाई नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ घडली. एकुलत्या एक मुलावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ अपघात !
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या तुळजाई नगरात प्रणव कुदळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. चार दिवसांपुर्वी त्याच्या बहिणे लग्न झाले आहे. तसेच त्याचे काका राहुल कुदळे हे त्याच्या बहिणीला घेवून आले होते. त्यानंतर बुधवार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रणव हा काकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला. त्यांना सोडून घरी परतत असतांना सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये प्रणव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

काकांनी फोन केला आणि अपघाताची माहिती मिळाली !
काकांना रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर काकांनी प्रणव याला घरी पोहचल्यानंतर कॉल कर असे सांगितले. परंतु बराच वेळ झालातरी प्रणवचा फोन आला नाही, त्यामुळे त्याच्या काकांनी त्याला फोन केला. यावेळी त्यांना प्रणवचा अपघात झाला असून तो गंभीर झाल्याचे कळले. त्यांनी लागलीच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांना पुतण्या प्रणव हा अपघातात मयत झाल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला.

रिक्षा चालकाने दोघ जखमींना केले रुग्णालयात दाखल
प्रणवचा अपघात झालेल्या ठिकाणी आणखी एक जण जखमी अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, ही घटना त्याठिकाणाहून जाणाऱ्या रिक्षा चालकाला समजाताच, त्याने दोन्ही जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी असलेल्या प्रणवसह अनोळखी जखमींना मयत घोषीत केले.

एकुतल्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
चार दिवसांपुर्वीच प्रणवच्या बहिणीचा विवाह असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. लग्ग्रकार्य आटोपल्यानंतर प्रणव हा वडीलासोबत कामाला पुन्हा सुरुवात करणार होता. आनंदाचे वातावरण असलेल्या कुदळे कुटुंबातील प्रणववर दुर्देवी काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतले. तसेच घरातील एकुलत्या एक मुलाला हिरावून घेतल्याने क्षणार्धात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यूनंतर आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

डॉक्टरची १९ लाखांत ऑनलाईन फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ वानरांना अखेर वनविभागाने केले जेरबंद !

December 19, 2021

जम्मूच्या सांबा येथे तीन ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन दिसले

July 30, 2021

मुंबई महापालिका काँग्रेसने स्वबळावर लढावी, कॅप्टन म्हणून माझं मत : अध्यक्ष भाई जगताप

December 20, 2020

नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई ; डीजे चालकांना पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा ईशारा !

August 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group