TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खिचडीमध्ये मीठ जास्त टाकले ; संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मीरा रोड (वृत्तसंस्था) साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातल्या भाईंदर (Bhayandar) मध्ये ही घटना घडली आहे. आईला सोडा म्हणून मुलाने आकांत केला, मात्र बापाने त्याचेही ऐकले नाही. हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन त्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.

भाईदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे. माळोदे हे शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात असताना ९.४५ च्या सुमारास एक व्यक्ती आली व त्याने पत्नी निर्मला (वय ४०) हिचा गळा आवळल्याचे सांगितले. निकेश राजाराम घाग (४६, गोडदेव नाका) असे त्याने नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्यासह रोहिणी इमारत गाठली असता तेथे गर्दी जमली होती. निर्मला यांना रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारी उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. त्यात मीठ जास्त झाल्याने निकेशचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर त्याने मारहाण करून तिला खाली पाडले आणि हाताने तिचा गळा दाबला. पत्नीने प्रतिकार केला असता नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नीचा गळा आवळला. आईला वाचविण्यासाठी मुलाने प्रयत्न केला, पण त्याचा निकेशवर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर निकेश घरातून निघून गेला. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश याला अटक केली आहे.

नातवाने फोन करून कळवले आजीला

घाग दाम्पत्याच्या मुलाने शुक्रवारी सकाळी ही घटना आजी शेवंती गुरव यांना फोन करून सांगितली. शेवंती गुरव यांनी ही माहिती मुलगा प्रभाकर यास दिली. प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेशसह घटनास्थळी पोहोचले, आणि निपचित पडलेल्या बहिणीला रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यांनी १५ दिवसांपासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती भांडणे सुरू होती, असे सांगितले,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

धक्कादायक ! विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ; लग्‍न घरात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध ; नाशिककरांना भुजबळांचा इशारा

December 7, 2020

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२४ !

July 23, 2024

मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त !

November 27, 2024

Accident News : व्यायाम करून घरी जायला निघाला, काही वेळातच तरूणासोबत घडलं भयंकर !

March 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group