TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रा. बी.एन.चौधरी यांना कुबेर पुरस्कार

एका दिवसात विक्रमी ३६५ चारोळ्यांचे लेखन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी.एन.चौधरी यांना कुबेर समुहाच्यावतीने एका दिवसात विक्रमी ३६५ चारोळ्या लिहिल्याबद्दल “कुबेर पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. समुह संचालक संतोष लहामगे यांनी त्यांना भेट वस्तू, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुबेर हा फेसबुकवरील एक सुप्रसिद्ध समुह आहे. यात भारतासह २० देशातील २२०० सदस्य आहेत. समुहावर सदस्यांसाठी विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. आतापर्यंत समुहाने ४ दिवाळी अंक आणि २ कथा संग्रह प्रकाशीत केले आहेत. समुहातील सदस्यांच्या फोटोग्राफीला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच २८ फेब्रुवारीला “माझा आवडता क्लिक” ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४३० सदस्यांनी आपले छायाचित्र पाठविले होते. त्यातील ३६५ छायाचित्रांना प्रा. चौधरी यांनी एकाच दिवसात सलग चारोळ्या लिहल्या आहेत.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

हा एक विक्रमच : लहामगे

स्पर्धेतील बहुसंख्य छायाचित्रांना आशयसंपन्न समर्पक चारोळी लिहणं ही एक प्रतिभा असून अश्याप्रकारचा हा एक विक्रमच आहे. समुहातील सक्रियता, रसिकता आणि साहित्यिक प्रतिभेसाठी प्रा. बी.एन.चौधरी यांना हा विशेष सन्मान देण्यात आल्याचे समुह प्रमुख संतोष लहामगे म्हणाले.

ई-बुक येणार : प्रा. चौधरी

स्पर्धेसाठी आलेली छायाचित्र इतकी सुंदर होती की, बघताच त्यावर ओळी सूचत होत्या. म्हणून येणाऱ्या बहुसंख्य छायाचित्रांवर उत्स्फूर्त चारोळ्या लिहिल्या गेल्या. यातील निवडक छायाचित्रांचे मनभावन चारोळ्यांसह ई-बुक काढण्याचा मानस प्रा. बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

प्रा. चौधरी हे साहित्य क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. गतवर्षी ३० दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. पुण्याच्या “चपराक” प्रकाशनामार्फत लवकरच त्यांचा कथा संग्रह येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

मी भारतीय जनता पक्षातच आहे, मी फुटलेलो नाही : भाजप नगरसेवक अमित काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुष्काळी महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाविलंब माफ करा : साहेबराव पाटील !

June 22, 2024

जळगावात दिव्यांगांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत साजरी केले धुलिवंदन !

March 19, 2022

बीड जिल्हा पुन्हा हादरला ! तीन भावांवर जमावाचा हल्ला ; दोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी

January 18, 2025

बदलीच्या विरोधात मॅटमध्ये वैशाली हिंगे यांची धाव

October 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group