TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कामाचे बिलाचे पैसे अदा करण्याच्या मोबदल्यात बस कॉन्ट्रॅक्टरकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वतःसाठी १५ लाख रुपयांची लाच मागितली. त्या लाचेचा पहिला हप्ता ५ लाख रुपये घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम ही त्यांच्या कारच्या समोरील सीटवर ठेवण्यास सांगत लाच स्विकारली. ही कारवाई शनिवारी दुपारच्या सुमारास झाली आहे.

तक्रारदार हे सब कॉन्ट्रक्टर असून त्यांना शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील विनोबानगरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे काम २०२४ मध्ये मंजूर झाले आहे. सन २०२५ मध्ये हे काम मुदतीत पुर्ण केल्यानंतर निधी उपलब्ध नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कामाच्या पैशांपैकी तक्रारदार यांना अंदाजे ५८ लाख रुपयांचे बिल मंजूर होवून ऑक्टोंबर २०२५ मध्ये प्राप्त झाले होते. तर उर्वरीत ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपये अद्यापपर्यंत अप्राप्त होते. तक्रादार हे बिलाची विचारपूस करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे यांना भेटले. त्यांनी तक्रादार यांच्याकडे यापुर्व अदा केलेल्या बिलाचे काम करुन दिल्याच्या मोबदल्यात आणि उर्वरीत बिल मंजूर करुन देण्याकरीता १८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

नगरसेविकेच्या मुलाला देण्यास सांगितली ६ टक्के रक्कम

लाचेच्या रकमेव्यतरीक्त एकूण बिलाच्या ६ टक्के प्रमाणे बिलाची रक्कम ही नगरसेविकेच्या मुलास देण्यास तक्रारदार यांना शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले. त्यामुळे वार्ड क्रमांक १४ मधील नगरसेविकेचा मुलगा देखील चौकशीच्या रडारवर आला आहे.

सुटीच्या दिवशी स्विकारली लाच

लाचखोर शाखा अभियंता योगेश अहिरे याने स्वतः सह त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी पाच लाखांची लाच स्विकारल्याचे तपासात उघड झाले आहे. शासकीय कार्यालयांना सुट्टी असतांना देखील लाचखोर अहिरे याने कार्यालयाच्या परिसरात लाच स्विकारली. ज्यांच्या नावाने लाच स्विकारली ते वरिष्ठ अधिकारी देखील आता चौकशीच्या रडावर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPWD branch engineer caught red-handed accepting bribe!

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशकात १३ वर्षीय अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार

January 10, 2021

ग.स.सोसायटीवर प्रशासक नेमा – जिल्हा उपनिबंधकांकडे संचालक व सभासदांची मागणी

September 22, 2020

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू !

September 13, 2024

पत्रकार सूर्यभान पाटील यांच्या पाल्यांची शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group