TheClearNews.Com
Saturday, June 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’ म्हणणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच गुन्हे दाखल होण्यास सुरुवात होत आहे. परमबीर सिंग यांच्यासह पाच पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह २८ जणांविरोधात खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी यासारख्या १० हून अधिक कलमांतर्गत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या एफआयआरमध्ये परमबीर सिंग, सेवानिवृत्त चकमक तज्ञ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन टी कदम आणि निरीक्षक राजकुमार कोथमिरे आहेत. याशिवाय दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही यात समाविष्ट केली आहेत.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

केतन तन्ना नावाच्या बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. तन्ना यांनी आरोप केला आहे की, जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान, जेव्हा परमबीर सिंह ठाण्यात पोलीस आयुक्त होते, तेव्हा त्यांनी त्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन १.२५ कोटी रुपये उकळले. त्याने असाही आरोप केला की, त्याच्या मित्राकडून पैसे मागितले आणि सट्टेबाजीचा आरोपी सोनूलाही अशाच प्रकारे पैसे दिले. विशेष म्हणजे, जालान यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची सीआयडी आधीच चौकशी करत आहे. ही तक्रार बेकायदेशीर वसुलीचीही आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला होता. यानंतर अनिल देशमुख यांना महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सोडावे लागले. अंमलबजावणी संचालनालय याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात तपास करत असून त्यांनी अनेक वेळा नोटिसा बजावल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
Next Post

Maquinas Tragamonedas Nuevas Leovegas Jugar Slot Steam Tower Online Guide Of Ra Y No Ha Transpirado De Jofaina

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोलकातामधील भाजप कार्यालयाजवळ आढळले ५१ क्रुड बॉम्ब !

June 6, 2021

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

November 3, 2020

Horoscope Today : राशीभविष्य, गुरुवार १ डिसेंबर २०२२ !

December 1, 2022

अभाविपतर्फे जिल्हाभरात माईंना भावपूर्ण श्रध्दांजली

January 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group