TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात दिड लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त ; दोघांविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील नेरीदीगर येथे तब्बल एक लाख 60 हजारांचा रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.जामनेर तहसीलदार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला एक लाख साठ हजार रुपयांचा 118 गोण्या रेशनचा तांदूळ जप्त केला. तांदळासह वाहन (बोलोरो पिकअप) जप्त करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई !
जामनेर तालुक्यातील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना बुधवार, 20 रोजी रेशनच्या तांदळबाबत गुप्त माहिती मिळाली होती. रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना त्यांनी तलाठी नितीन मनोरे, अजय गवते, चेतन ताथे, अभिलाष ठाकरे, प्रमोद इंगळे, राजेश देवले, गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना तात्काळ बोलवून त्यांना माहिती देऊन गोडाऊनवर छापा टाकण्याचे सांगितले. दोन खाजगी वाहनाने दोन पथके जामनेर तालुक्यातील निरीदिगर येथे पोहोचले. त्या ठिकाणी जळगाव रोड लगत भोळे नगर परिसरात कांतीलाल राखबचंद जैन यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये रेशन दुकानात तांदूळ साठवलेला मिळून आला. तो काळ्या बाजारात विक्रीसाठी पिकअप व्हॅन मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी तलाठी यांनी तो सर्व तांदूळ जप्त केला. रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी ही कारवाई केली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

118 तांदुळाच्या गोण्या जप्त !
या छाप्यामध्ये 118 तांदुळाच्या गोण्या मिळून आल्या. त्याचबरोबर दोन लाख रुपयांची बोलोरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांतीलाल जैन व सुकलाल नेमाडे पिकअप चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

रेल्वेच्या पीओएच कारखान्यात आठ लाखांची चोरी ; रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह तिघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

November 15, 2021

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या !

August 12, 2021

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

July 9, 2024

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; बकाले आणि श्याम लोहींविरुद्ध कारवाईची मागणी !

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group