TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रासायनिक खतांची दरवाढ कमी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in कृषी, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) कोरोना महामारीत रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी जामनेर राष्ट्रवादीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर निलेश रमेश पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष निलेश रमेश पाटील यांनी जामनेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सद्या कोविड-१९ या माहामारी मुळे सर्वत्र थैमान घातलेले आहे. बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे सुद्धा गेलेले आहे. त्यात मे, जुन हा महिन्या प्रामुख्याने शेती मशागत करणे, बि-बियाणे खरेदी करणे, शेती उपक्रमण दुरुस्त वा खरेदी करणे व रासायनिक खते खरेदी करणे इत्यादी कामे शेतकरी करीत आहे. तसेच मागच्या वर्षीही कोविड-१९ मुळे शेती करण्यास भरपुर अडचण निर्माण झाली होती. ते जग जाहिर आहेत. त्यात या वर्षी कोविड-१९ ची दुसरी लाट व संभाव्य तिसरी लाट येण्याचे संकेत केंद्र शासनाने दिलेले आहे. या परिस्थीत शेती करणे अत्यंत कठीण झाले असून शेतकऱ्यांकडे त्याचे शेती करण्यासाठी व बि-बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थित केंद्र शासनाने रासानिक खताचे दर अचानक पणे वाढलेले आहे. उदा. १०:२६:२६ हे अगोदर १२००/- रु. मिळत होते से आता ते १७५०/- रु. मिळतांना दिसत आहे. ३:१६ हे अगोदर ९५०/-रु. मिळत होते. आता १४००/- रु. मिळतांना दिसत आहे. डी.ए.पी. हे पण १२००/- रु. मिळत होते आता १९००/- रु. मिळतांना दिसते. असे असतांना शेतकऱ्यांनी अशा परिस्थीत काय करावे, हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला आहे. आपला देश हा शेती प्रधान असल्याने शेती हा प्रमुख घटक आहे. पण केंद्र शासनाच्या अशा वागणुकीमुळे शेतकऱ्यांनी जावे तरी कुठे असे असतांना या मांगणीकडे गांभीर्याने लक्ष द्याल व रासायनिक खताचे भाव त्वरीत कमी करण्यात यावे, असे निवेदनात म्हंटले आहे.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
Next Post

डब्ल्यूएचओचा इशारा : भारतात अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तहसीलदारांनी घेतला मतदानाचा आढावा !

May 1, 2024

युक्रेनहुन परत आलेली बरीरा पटेलचे जळगाव रेल्वे स्थानकावर सर्व धर्मीयातर्फे जल्लोषाने स्वागत

March 3, 2022

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 16, 2021

अकोल्यात खळबळ ! दिव्यांग तरुणाचा बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group