TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीला सुरुवात !

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in आरोग्य, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गरजूंसाठी जीपीएस मित्र परिवारातर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी पाळधी येथे होवून गरजू रुग्णांवर पनवेल येथील प्रसिद्ध आर झुनझुनवाला शंकरा रुग्णालयात करण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्णाच्या निवास, जेवण व प्रवासाची व्यवस्था जीपीएस मित्र परिवारातर्फे करण्यात येणार आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार, नुकतीच जळगाव ग्रामीण मतदार संघातील साधारण ६० रुग्णांवर पनवेल येथील प्रसिद्ध आर झुनझुनवाला शंकरा रुग्णालयात डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यातही नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

पाळधी येथे मोफत नेत्र तपासणी झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पनवेल येथे नेण्यात येईल. प्रवासादरम्यान, तसेच रुग्णालयात दाखल करण्यापासून तर पाळधी येथे परत आणण्याची संपूर्ण सोय जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अनिल महाजन मो.बा. ७५१७५०९०९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: paldhiRegistration for the second phase of the free eye examination and operation camp by GPS Mitra Parivar has started!

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; एकाला अटक !

March 1, 2024

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात कंडारेचा जामीन अर्ज फेटाळला !

February 14, 2022

महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून भुसावळातून एकाला अटक !

December 2, 2022

२०२२ मध्ये कोणते १० शेअर्स करतील कमाल? ; जाणून घ्या.. लिस्ट आणि तज्ज्ञांचे विश्लेषण

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group