TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जून महिन्यापासूनच नियमित शाळा सुरु होणार : ना.गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार? मुलांना प्रत्यक्ष शाळेत जावं लागणार की ऑनलाइन वर्ग भरणार? असे अनेक प्रश्न पालकांना पडले असताना त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन जुन महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील स्‍पष्‍ट केले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय कोरोनावरील लसीकरणाला देखील सुरूवात झाली असून, साधारण एप्रिल- मेपर्यंत संपुर्ण लसीकरण होवू शकते. पालकांच्या मनात देखील मुलांना शाळेत पाठविण्या संदर्भात भिती राहणार नाही. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात जून महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्‍याची शक्‍यता राज्‍याचे पाणी पुरवठा तथा स्‍वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील स्‍पष्‍ट केले. कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाली असून, अनेकांच्या मनात या बाबत भिती आहे. या विषयावर बोलताना पाटील म्‍हणाले, की प्रत्‍येकाने लसीकरण करावे. मोठ्या अधिकाऱ्यांनी लस घेतली असल्‍याने मनात असलेली भिती दूर करावी. कारण यापुर्वी देखील देवीची लस किंवा टीटीची लस घेतल्‍याने थोडा ताप येत असतो. यामुळे कोरोनाची लस घेतल्‍यानंतर काहींना थोडा त्रास जाणवला असला, तरी घाबरून न जाता सगळ्यांनी लस घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

READ ALSO

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
Next Post

येणारा काळ संघर्षाचा असून राष्ट्र रक्षणासाठी संघटित व्हावे : हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट सौदा पावत्या करून उद्योजकाची मिळकत हडपण्याचा प्रयत्न ; दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, १२ झाले बरे !

July 27, 2021

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. विजय माहेश्वरी !

March 5, 2022

भुसावळात 50 लाखांचा गुटखा जप्त ; इंदौरचा कंटेनर चालक जाळ्यात !

August 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group