TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येणारा काळ संघर्षाचा असून राष्ट्र रक्षणासाठी संघटित व्हावे : हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्र जर भगव्या विचारांचे पाहिजे तर राष्ट्रनिर्मानासाठी युवकांनी भगव्याचे पाईक व्हावे, येणारा काळ हा संघर्षाचा असून राष्ट्र रक्षणासाठी संघटित व्हावे असे आवाहन हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले आहे. जळगाव जिल्हा केमिष्ट संघ येथे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने युवकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने धनंजय देसाई यांनी असंख्य युवकांना मार्गदर्शन केले.

दिल्ली मध्ये सुरू असलेले शेतकरी हे बाहेरून आलेले रोहिग्या असून त्यांना देशातील काही समाज कंटक पाठींबा दर्शवित असल्याचे राष्ट्राचे दुर्दैव असून यासाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी केले. तांडव नावाची मालिका ही हिंदू धर्माला बदनामी करणारी असून निर्मात्याने जरी तोडाने माफी मागितली मात्र त्याच्या मनातील विष हे तांडव मध्ये उतरवले आहे. म्हणून त्याचा विरोध करीत असल्याचे देसाई यांनी सांगितले. माझे हिंदुत्व हे जहाल नव्हे तर हे सत्य हिंदुत्व असून ते कडवट असून ते पचवण्याची ताकत आपल्या मध्ये असावी असे संबोधन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी हिंदू राष्ट्र सेना जळगाव, जयभवानी ग्रुप, स्वराज्य निर्माण सेना, बजरंग दल, स्वराज्य हिंदुस्थान आयोजक मोहन तिवारी यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेली समाज महासभा युवक आघाडीतर्फे पो.नि. हिंरे यांचा सत्कार !

November 8, 2020

जळगावात बालविवाह रोखला !

October 12, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२ !

September 23, 2022

नरेंद्र मोदीनींच एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं : चंद्रकांत पाटील

February 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group