TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात ‘आश्रम’ची पुनरावृत्ती : धर्मपरिवर्तन,लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या बाबाची करतूत उघड !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या देशभरात गाजत असलेली ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवी बाबाने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने आज ‘द क्लिअर न्यूज’कडे मांडली. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला आहे. या कथित बाबाचे नाव अल्ताप मोहसीन मणियार असं असून त्याने सोशल मिडीयावर अनेक अश्लील आणि अंधश्रद्धेशी संबंधित व्हिडीओ टाकलेले असल्याचे समोर आले आहे.

 

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

कौटुंबिक,वैवाहिक कलहातून मुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली संमोहित करून बळजबरीने अनेक विवाहितांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका कथित मौलवी बाबाचा नुकताच भांडाफोड झालाय. या महाठगाने बेशुद्ध अवस्थेत शरीर संबंधाचा बनवलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याची आपबिती एका महिलेने ‘द क्लिअर न्यूज’कडे मांडली. पीडित महिलेने सांगितले की, २०१७ मध्ये तिला एका मुस्लिम महिलेने अल्ताफ मेहमूद मणियार उर्फ अलिभाई (रा.नेरी दिगर ता.जामनेर) यांचा मोबाईल नंबर दिला. मी त्यांच्याशी संपर्क साधून कौटुंबिक समस्या बाबत माहिती दिल्यावर त्यांनी मी तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो, म्हणत माझ्याकडे ५० हजार रुपये मागितले. मी त्रासलेली असल्याने त्यांना होकार दिला. त्यानंतर एकेदिवशी अल्ताफ हा मला मालेगाव येथून नेरी येथी घर वजा आश्रमात घेऊन आला. त्याच्या घरी आल्यानंतर त्याने मला संमोहित केला. मला त्याने कसे बेशुद्ध केले मला कळलेच नाही.

 

दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने मला अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली. याच व्हिडीओंचा धाक दाखवून त्याने माझे आधी धर्मांतर केले आणि त्यानंतर लग्न केले. परंतू मी घरी लग्न होऊन नांदायला गेली तेव्हा, त्याच्या घरच्यांनी पहिली पत्नी व मुलगा असल्याचे माझ्यापासून लपविले. तसेच सतत अल्तापच्या खोलीत नेहमी वेगवेगळ्या महिला जात होत्या. त्यावरून मला कळले की, आपल्या प्रमाणे हा अनेक महिलांना फसवून अब्रू लुटतोय. यावरून पिडीत मी त्याच्यासोबत पिडीत विवाहितेने सांगितले. परंतू माझ्याकडे तुझा अश्लील व्हिडिओ आहे. तुला बदनाम करेल म्हणून धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये उकळले. परंतू एकेदिवशी मी त्याचे घर सोडून माहेरी निघून आले. त्यानंतर एकेदिवशी पोलीसात तक्रार देण्यास जाणार तोपर्यंत अल्तापने माझ्या मुलाचे अपहरण केले. त्यामुळे मी पहिल्यांदा तक्रार देऊ शकली नाही. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलने मला वेळोवेळी येऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोहेल अन्सारी याने मानसिक त्रास देण्याच्या हेतूने काळा जादू करण्याची धमक देत होता. एवढेच नव्हे तर माझ्याप्रमाणे धुळे, पुणे आणि मुंबई येथील काही महिला देखील अशाच बळी पडल्या असल्याचे देखील पिडीत विवाहितेने सांगितले. दरम्यान, अल्ताफ मेहमूद मणियार उर्फ अलिभाई हा काही प्राण्यांची तस्करी तसेच काळा जादू करतो. रेड मर्क्युरी सारखे स्फोटक पदार्थ बनवितो, असल्याचे देखील पिडीत विवाहितेने सांगितले. जळगाव, मालेगाव येथील पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन देखील कुठलीही कारवाई झाला नसल्याचा आरोप पिडीत विवाहितेने केला आहे.

 

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अश्लील आणि अंधश्रद्धेशी संबंधित व्हिडीओ

अलीभाई नाव आणि मोबाईल नंबरवर असलेले युट्युब आणि इन्स्टाग्रामवर या भोंदू बाबाने अनेक अश्लील व्हिडीओ टाकलेले आहेत. त्यात गांडूळ साप, एका तरुणीच्या अंगात येत असल्याचा व्हिडीओसह घाणेरड्या फोटोंचा देखील समावेश आहे. युट्युबवर देखील असेच व्हिडीओ आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

स्वतंत्र प्रभाग समिती कार्यालयासाठी पाठपुरावा करणार; उपमहापौर सुनील खडकेंची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

January 18, 2022

करोडपती होण्याचा फेक कॉल आला अन् मित्रांनीच केला मित्राचा गेम !

September 20, 2020

उपमुख्यमंत्री शिंदेच्या तोतया पीएला अखेर अटक !

August 26, 2025

धरणगाव-अमळनेर रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; महिलेचा मृत्यू !

July 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group