TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल लवकरात लवकर द्यावे !

महापौरांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन : यंत्रणा अधिक सक्षम करण्याची विनंती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संसर्ग अधिक पसरत आहे. कोरोना संशयितांची मनपाकडून आरटीपीसीआर चाचणी केली जात असून त्याचे तपासणी स्वब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा कमी पडत असल्याने अहवाल उशिरा येत आहे. अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कार्यवाही करावी, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

जळगाव शहरात गेल्या १५ दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. जळगाव शहर मनपाकडून रुग्णांची कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आलेली आहे. जळगाव मनपाकडून दररोज सरासरी २०० संशयितांचे आरटीपीसीआर स्वब आपल्याकडे पाठविण्यात येत आहे. दररोज सरासरी केवळ ६० लोकांचे अहवाल मनपाला प्राप्त होतात. रुग्णांचे अहवाल ५-५ दिवस उशिरा येत असल्याने संशयित रुग्ण परिवारात आणि बाहेर इतरांमध्ये मिसळत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वाढतो. कोरोना आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देत यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा
मुख्य अधिष्ठाता यांना पाठविण्यात आलेली आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
Next Post

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा ऊर्जा विभागातर्फे गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Tipobet Giriş Tipobet Güvenilir Adres Tipobet Yeni Link

November 14, 2022

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020

घराची भिंत फोडून चोरले सोने चांदीचे दागिने आणि रोकड ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

September 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group