TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठाण्यात निवासी नायब तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं ; धरणगावातील घरातही झाडाझडती?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त 1 लाख 42 हजार रूपयांच्या लाचेची स्वतःकरिता व इतर लोकसेवकांकरिता मागणी करून ती रक्कम घेताना नायब तहसीलदाराला ठाणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले होते. याच संदर्भात आज जळगाव एसीबीच्या पथकाने संशयित आरोपी नायब तहसीलदाराच्या गावी अर्थात धरणगाव येथे झाडाझडती केल्याचे वृत्त समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक करावयाची होती. त्यासाठी निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार (वय 57, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, ठाणे) यांनी शासकीय फी व्यतिरिक्त 1 लाख 42 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सरकारी पंचासमक्ष निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी तक्रारदाराकडून 1 लाख 42 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर  त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी धरणगाव येथील रहिवाशी असल्यामुळे त्यांच्या गावातील घराची झाडाझडती जळगाव एसीबीच्या पथकाने घेतल्याचे कळते. या वृत्ताला स्थानिक पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र, धरणगावच्या झाडाझडती पथकाला नेमकं काय सापडलं? याबाबत अधिकृत काहीही माहिती मिळू शकली नाही, तसेच वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यास कुणीही समोर आले नाही.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ११ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

April 23, 2024

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या किमती वधारल्या ; जाणून घ्या..आजचा भाव !

February 20, 2022

विहिरीत परप्रांतीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; अमळनेर तालुक्यातील घटना

August 16, 2024

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी १५ कोटींच्या कामांना मान्यता !

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group