TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ शहरातील रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व आठ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी आदेश काढल्याने भुसावळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हद्दपारीच्या आदेशाची संबंधिताना अंमलबजावणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांची झाली शहरातून हद्दपारी

READ ALSO

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह दीपक भागवत सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, हर्षल कैलास सोनार (रा.संभाजी नगर, भुसावळ), शेख इम्रान शेख गुलाम रसुल (पंधरा बंगला, भुसावळ), किशोर भागवत सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी (तिन्ही रा. प्रल्हाद नगर, भुसावळ) या आठ जणांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी आदेश काढल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी लागलची आदेशाची अंमलबजावणी केली. दोन दिवसानंतर संबंधित सांगतील त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बाजारपेठ पोलिसांनी सादर केला प्रस्ताव

तत्कालीन प्रभारी अधिकारी अर्चित चांडक, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत आदींनी संबंधिताना हद्दपार करण्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची चौकशी करून संबंधिताच्या हद्दपारीबाबत मंगळवारी आदेश काढले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
भुसावळ

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

April 25, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आठ ठिकाणी अवैध सावकारांवर छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्र आणणार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा ; ‘या’ गोष्टींचा असेल समावेश !

March 21, 2022

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

September 23, 2021

मनसे प्रमुख राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया ; आज रुग्णालयातून डिस्चार्ज

April 11, 2021

मुक्ताईनगर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा ; गारपिटीने ५६३ हेक्टरवर पिके उद्ध्वस्त !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group