TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कँसरचा धोका : सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून 26 औषधींना वगळले, पहा यादी…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीत देशभरात झपाट्याने विक्री वाढलेल्या औषधांमुळे कँसरसारख्या आजाराचा धोका वाढला असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने तब्बल 26 औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्वाच्या औषधांची राष्ट्रीय यादी (एनएलईएम) जारी केली आहे, यात 384 औषधे सामील आहेत. तर आता केंद्र सरकारने हटवलेल्या 26 औषधांचे अस्थित्व संपुष्टात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने भारतीय औषध महानियंत्रक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(AIIMS) शी चर्चा केल्यानंतर, या औषधांना यादीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

READ ALSO

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

या 26 औषधांना सरकारने यादीतून काढले
1. अल्टेप्लेस
2. अॅटेनोलोल
3. ब्लीचिंग पाउडर
4. कॅप्रोमायसीन
5. सेट्रिमाइड
6. क्लोरफेनिरामाइन
7. दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट
8. डिमेरकाप्रोलो
9. एरिथ्रोमायसीन
10. एथिनील एस्ट्राडीयोल
11. एथिनिल एस्ट्राडियोल (ए) नोरेथिस्टरोन (बी)
12. गॅनिक्लोवीर
13. कनामायसीन
14. लॅमिवुडिन (ए) + नेविरापीन (बी) + स्टावूडीन (सी)
15. लेफ्लुनोमाइड
16. मेथिल्डोपा
17. निकोटिनामाइड
18. पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए, पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी
19. पेंटामिडाइन
20. प्रिलोकेन (ए) + लिग्नोकेन (बी)
21. प्रोकार्बाजिन
22. रॅनिटिडीन
23. रिफाब्यूटिन
24. स्टावूडीन (ए) + लॅमिवुडीन (बी)
25. सुक्रालफेट
26. पेट्रोलेटम

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: new medicine listRanitidine removed

Related Posts

आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
आरोग्य

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

March 7, 2025
आरोग्य

जळगावात गुईलेन बेरे सिंड्रोमचा पाचवा रूग्ण आढळला !

February 26, 2025
Next Post

बोदवड : शेलवड ग्राम पंचायत अपहार प्रकरणी माजी प्रभारी सरपंचला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : शेतात साचलेले पाणी काढतांना मोटारीचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू !

August 3, 2024

विवाहितेने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल ; धक्कादायक कारण आले समोर !

April 28, 2024

गटारीच्या प्रवाहात भोपळा टाकून मनसेचे अनोखे आंदोलन

March 3, 2022

धरणगावातून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group