TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी विरोधी अध्यादेश पर, अन्यथा आंदोलन – राष्ट्रीय किसान मोर्चा

राष्ट्रीय किसान मोर्चाने दिले धरणगाव तहसिलला निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in धरणगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । ५ जून २०२० रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे ३ अध्यादेश पारित केले आहेत ते परत घ्या अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या तिसऱ्या शृंखलेतील देशव्यापी आंदोलनाद्वारे देशभरातील तहसिल कार्यालयांना निवेदनव्दारे देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगावच्या वतीने देखील तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की , लॉक डाऊनच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्या कृषी व्यवसायाकडे पाहिले जाते त्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधात ३ अध्यादेश पास केलेत. आज देशाचा जीडीपी – २३.९ एवढा झाला असून सर्व क्षेत्रात देश ऋण स्तरावर आहे फक्त आणि फक्त कृषी क्षेत्रात देश धन स्तरावर आहे. या लॉक डाऊनच्या काळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले त्यामध्ये
1) The Farmers ( empowerment & protection ) agreement on price assurance and farm services ordinance

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

2) Farmers produce trade and commerce promotion and financial.

3) The essential commodities ( amendment ) act 1955

वरील तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून पुंजीपती व व्यापाऱ्यांच्या जास्त हिताचे आहेत. या कायद्यांमुळे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर सरकारने हे अध्यादेश रद्द केले नाहीत तर सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल , अशी भावना निवेदनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय किसान मोर्चाकडून नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , छत्रपती क्रांती सेना , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सहयोगी संघटनांनी पाठिंबा दिला.

याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सिराज कुरेशी – धरणगाव शहराध्यक्ष नगर मोमीन , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे निलेश पवार , सामाजिक कार्यकर्ते विकास लांबोळे , भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी गौतम गजरे , मयूर भामरे , किरण सोनवणे , विनोद बिजबीरे , अमोल कोळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

भुसावळ येथील हल्लेखोरांच्या काही तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएम मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये व्लादिमीर पुतीनशी फोनवरुन चर्चा ; म्हणाले..!

February 25, 2022

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन ; दोन शार्प शुटर्सला अटक

June 6, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

February 27, 2022

मोठी बातमी : राज्यात आजपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group