TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2026
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाडी क्र. 09071/09072 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे धरणगाव रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण व भव्य स्वागत करण्यात आले.

खानदेशच्या लोकप्रिय खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पश्चिम रेल्वेकडून आषाढी एकादशीनिमित्त ही विशेष रेल्वे दि. 23 व 24 जुलै रोजी चालविण्यात आली. गाडी क्र. 09071 उधना–पंढरपूर स्पेशल ही 23 व 24 जुलै रोजी अमळनेर स्थानकावर सकाळी 11:30 वाजता तर धरणगाव स्थानकावर दुपारी 12:05 वाजता थांबते. तसेच गाडी क्र. 09072 पंढरपूर–उधना स्पेशल ही 24 व 25 जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून सकाळी 10:30 वाजता सुटणार असून या विशेष सेवेचा लाभ पंढरपूरला जाणाऱ्या व परतीचा प्रवास करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना होणार आहे.

READ ALSO

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

यावेळी खानदेश प्रवासी असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना केळीचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच धरणगाव येथून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

या स्वागत समारंभास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, धरणगाव तालुका प्रवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ZRUCC पश्चिम रेल्वे, मुंबई चे सदस्य, वारकरी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी नागरिक उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanGrand welcome for the 09071 Udhna–Pandharpur–Miraj Ashadhi Special Express at Dharangaon station.

Related Posts

जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

December 25, 2021

खाजगी व शासकीय शाळांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी : ॲड जमील देशपांडे !

August 23, 2024

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला फाशीची शिक्षा

March 16, 2021

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group