TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर खड्डे बुजविले ; पी.एम.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ! (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2021
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याच्या कामास आज सकाळपासून सुरुवात झालीय. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळपासून कामाला सुरुवात झाल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा मराठा नेते पी.एम. पाटील सर यांनी दिली आहे.

 

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

धरणगाव शहरातील उड्डाण पुलावर काही दिवसांपासून खड्डे पडलेले होते. त्यामुळे वाहन धारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा मराठा नेते पी.एम. पाटील सर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एन निवेदन देत तात्काळ खड्डे न बूजल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. पी.एम. पाटील यांनी निवेदनात म्हटले होते की, धरणगाव उड्डाणपुलावर अनेक दिवसापासून खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे भविष्यात अपघात होऊन अनुचित प्रकार घडू शकतो. सर्वात जास्त रहदारीचा हा उड्डाणपूल असून छोटे-मोठे अपघात यापूर्वी झाले आहेत. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. वेळोवेळी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर पूर्वकल्पना देऊन सुद्धा पावसाचे कारण दाखवून खड्डे अद्याप बुजवले गेले नाहीत. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी दिला होता. एवढेच नाव हे तर त्यांनी याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावत तात्काळ खड्डे बुजण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आज सकाळपासून युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्यात आले. दरम्यान, खड्डे बुज्ल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
Next Post

'संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय' : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाच वर्षांहून लहान मुलांना ओमायक्रॉन संसर्ग होण्याची शक्यता ; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

December 4, 2021

अरे बापरे ! मृत घोषित महिला प्रियकरासोबत अन् पती तुरुंगात ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

May 3, 2022

भडगाव : बसमध्ये चढताना महिलेची १० ग्रॅमची सोन्याची पोत लंपास !

September 1, 2022

कुणबी पाटील पंच मंडळाने केला रितेशचा सत्कार !

November 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group