TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाकूचा धाक दाखवून एकाला लुटले ; रोकडसह टॅब केला लंपास !

एमआयडीसी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वराड ते जळके रोडवर एका व्यक्तीला चाकू सारख्या हत्याराचा धाक दाखवून रोख रक्कमेसह, सॅमसंग कंपनीचा टॅब ऑफिसचे कर्ज वाटप फॉर्म व कलेक्शन शीट, असा एकूण १ लाख २२ हजार १५८ रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात ज्ञानेश्वर धोंडु सपकाळे (वय ३३, रा. हिवरखेडा रोड सुयोग कॉलनी ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ मे २०२२ रोजी दुपारी ३ ते ३.१५ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसम हे लाल रंगाच्या मोटर सायकलवर येऊन ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मोटरसायकलच्या समोर मोटार सायकल आडवी लावली. त्यातील एकाने ज्ञानेश्वर यांची मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला खाली ढकलून दिली. तर इतर दोघांनी त्यांच्या हातातील चाकू सारखे हत्याराचा धाक दाखवला. एवढेच नव्हे तर, त्यातील एकाने चाकू सारख्या हत्याराने ज्ञानेश्वर यांच्या तळहातावर मारून दुखापत केली. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या जवळ असलेली काळया रंगाची सॅग बॅग व त्यामधील १ लाख ७ हजार १५८ रोख रक्कम, १५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब, ऑफिसचे कर्ज वाटप फॉर्म व कलेक्शन शीट, असा एकूण १ लाख २२ हजार १५८ रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सुप्रियाताई सुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजसाहेब दसऱ्याला तुम्हीच मेळावा घ्या ; मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी !

September 3, 2022

‘त्या’ भन्नाट डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

November 30, 2021

ब्रेकिंग : भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू !

April 12, 2023

कोकण प्रादेशिक विभागात उद्दिष्टाच्या ७९ टक्केच वीजबिल वसूली

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group