TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोकण प्रादेशिक विभागात उद्दिष्टाच्या ७९ टक्केच वीजबिल वसूली

उद्दीष्ट पूर्ण करा, अन्यथा कठोर कारवाई ; सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात‍ सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ ७९ टक्केच वसुली होऊ शकली. परिणामी तब्बल ६६१ कोटी रुपयांची वसूली बाकी आहे. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत वसूली अभावी थकबाकीत राहणारी ही रक्कम महावितरणचे संकट अधिक वाढवणारी ठरत‍ आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश व या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवसथापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी दिला आहे.

कल्याण येथे आयोजित कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, जळगाव आणि कोकण परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. चालू वीजबिल व थकबाकीतील थोडीशी रक्कम (सुमारे २० टक्के) वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य म्हणजे संबंधित महिन्याचे वसुलीचे उद्दिष्ट असते. कोकण प्रादेशिक विभागात वाशी मंडल कार्यालय वगळता सप्टेंबर महिन्याच्या वसुलीचे उद्दिष्ट उर्वरित १४ मंडल कार्यालयांना पूर्ण करता आलेले नाही. यात पेण, ठाणे, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचा समावेश आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे यांनी अचूक नियोजन, उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम प्रभावीपणे राबवून ऑक्टोबर महिन्यात वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. याशिवाय अकृषक वीज वापर वाढवणे, वीजहानी कमी करून महसूलात वाढ, ऑक्टोबर हिटमुळे कृषिपंप व इतर ग्राहकांचा वाढता वीजवापर लक्षात घेऊन वितरीत होणाऱ्या प्रत्येक‍ युनिट विजेचे बिलात रुपांतर व त्याची वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

ग्राहकांनाही सहकार्याचे आवाहन

आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष फिल्डवर काम होते किंवा नाही याची पडताळणी व वसुलीचा आढावा घेण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे हे स्वत: फिल्डवर राहणार आहेत. या भेटीत वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची पूर्वसूचना त्यांनी दिली आहे. तर महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना वसुलीच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

विषारी सापाच्या सहाय्याने हत्या करण्याचा प्रकार राजस्थानमध्ये नेहमीचंच झालंय : सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपळे रोडच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणास सुरुवात !

May 10, 2021

जाणून घ्या… नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाबद्दलची संपूर्ण माहिती !

December 13, 2021

बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला गुजरातमध्ये अटक !

December 9, 2021

स्मशानभूमी नसल्याने जिल्ह्यात १५० गावांमध्ये मृत्यूनंतरही यातनाच

March 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group