TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमनपदी रोहित निकम !

ॲड.उज्ज्वल निकम परिवाराच्या शिरपेचात सहकाराचा मानाचा तुरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमनपदी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित दिलीपराव निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर चेअरमनपदी अहमदनगर येथील दत्तात्रय पानसरे यांची निवड झाली आहे.

राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांचे रोहित निकम हे पुतणे असून सहकाराचा वारसा कायम ठेवून निकम परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा या निवडीच्या माध्यमातून रोवला गेला आहे. मुंबई येथील नरसी नाथ स्ट्रीट येथे ही निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नितीन काळे यांनी काम पाहिले. या संस्थेवर प्रथमच भाजपाला व्हाईस चेअरमन पद रोहित निकम यांच्या रूपाने मिळालेले आहे .नाफेड व राज्य शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणून किमान आधारभुत खरेदी योजनेंतर्गत धान्य व भरड धान्य खरेदी करते. संपुर्ण महाराष्ट्रात रासायनिक खतांचा व्यवसाय देखील करते. राज्यभरात पणन महासंघाच्या मालकीचे १३५ गोदामे आहेत.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

व्हा.चेअरमन रोहित निकम यांच्या मातोश्री शैलजादेवी निकम यांनी २० वर्षांपुर्वी राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमन म्हणून कामकाज पाहिलेले आहे. सलग दोन वेळा व्हा.चेअरमनपद त्यांनी भुषणवले असून पुन्हा सहकारातील राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होवून रोहित निकम हे त्या पदावर विराजमान झाले आहेत. रोहित निकम हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी संघटनेमध्ये देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व आ.मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीत विश्वासू कार्यकर्ता म्हणून रोहित निकम यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील , आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी रोहित निकम यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय! २४ तासात ६ लाख नवे रुग्ण

November 26, 2020

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

September 18, 2021

वाघोदे येथे विविध विकास कामांचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

August 29, 2021

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group