TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार

सात महिलांना शिलाई मशीन वाटप ; गरजू कुटुंबाला मिळाला दिलासा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत रोटरी जळगाव रॉयल्सची स्थापना नुकतीच झाली असून रोटरी इंटरनॅशनलतर्फे मान्यता प्रमाणपत्र [क्लब क्रमांक २२२६३२] २१ मे २०२१ रोजी प्राप्त झाले आहे. प्रथम प्रकल्प म्हणून रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे कोरोनाच्या कालावधीत रोजगार बुडालेल्या व निराधार महिलांना सात शिलाई मशीनचे वाटप नगरसेवक अनंत जोशी यांच्या हस्ते ओंकारेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे गरजू महिलांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना कपडे शिलाई कामातून घरबसल्या रोजगार उपलब्ध होईल. कोरोनाच्या कालावधीत दवाखान्यातील खर्चामुळे रुग्णांचे कुटुंब कर्जबाजारी झाले बर्‍याच महिलांचा सुद्धा रोजगार बुडाला. त्यामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्ज फेड व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्‍न निर्माण झाला. आता या महिला कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकता. या उपक्रमाच्या माध्यमातून सात महिलांच्या कुटुंबाला नवसंजीवनी लाभणार आहे. कोविडच्या कालावधीत राबवलेल्या या उपक्रमामुळे समाजात चांगला संदेश जाईल, असे मत नगरसेवक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

समाजाभिमुख उपक्रमांवर भर

रोटरी जळगाव रॉयल्स व या उपक्रमांची माहिती अध्यक्ष स्वप्निल जाखेटे यांनी दिली. भविष्यातही निराधार महिलांच्या रोजगारासाठी आणखी काही शिलाई मशीनचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिलांनी या मशीनचा योग्य उपयोग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. या कामातून मिळणार्‍या पैशांमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका होण्यास मदत होईल, असे मत सुधा काबरा यांनी व्यक्त केले.

सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्‍वासन या प्रकल्पाचे प्रायोजक डिझाइन कन्सेप्टचे गोविंद वर्मा यांनी दिले. समाजाभिमुख उपक्रमांवर अधिक भर देण्यात येईल, अशी ग्वाही प्रोजेक्ट चेअरमन शरद जोशी यांनी दिली. सूत्रसंचालन मानद सचिव सचिन जेठवाणी यांनी केले. तर जनसंपर्क प्रमुख विजय लाठी यांनी आभार मानले. या मदतीमुळे दिलासा मिळाल्याच्या भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या. या वेळी जुगल जोशी, डॉ.जयदीप छाबडा, भरत पटेल, अमृत पटेल, सचिन खडके, पिंकी मंधाण, नारायण लाहोरी, अनिल आडवाणी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

हिंदू सूर्य विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती भाजपकडून उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऐतिहासिक ! देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश म्हणून सौरभ कृपाल यांची नियुक्ती

November 16, 2021

फैजपूर येथील पोलीस नाईकला लाच स्वीकारतांना एसीबीने केली अटक !

September 3, 2021

काय करायचं ते करा, आम्ही मोदी,शहांना घाबरत नाही : राहुल गांधी

August 4, 2022

देशात दीड महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; २४ तासांत ३,३७७ नवे रुग्ण, ६० मृत्यू

April 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group