TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, जळगाव, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले आता जिल्हा पोलीस दलाच्या रडारवर आले आहेत. आज जिभाऊ वसंत गायकवाड (34, दापोरा, ता.जळगाव) व ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (32, कोळन्हावी, ता.यावल) या दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अमरावतीसह नागपूर कारागृहात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळताच रवानगी करण्यात आली.

आतापर्यंत कुख्यात गुंड किंवा सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’सारखी कठोर कारवाई केली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात प्रथमच जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू माफिया तसेच अवैधरीत्या हातभट्टी चालवणार्‍यावर कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आता वाळू माफियांसह अवैधरीत्या हातभट्टी चालकांची गुन्ह्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही अवैध दारू विक्रेते आणि वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

मागील काही दिवसांपासून पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाईचा जणू सपाटाच लावला आहे. परंतू वाळू माफियांविरुद्ध पोलीस दलाने हत्यार उपसल्याने जिल्ह्याच्या राजकारणासह महसूल विभागातही खळबळ उडाली आहे. राजकीय पाठबळावर वाळू माफिया मुजोर झाले होते. यामुळे सोशल मिडीयासह माध्यमांमध्ये महसूल विभागाची मोठी किरकिरी झाली होती. परंतू आता जळगाव जिल्हा पोलीस दल अॅक्शनमोडवर आल्यामुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

गर्दीचा फायदा घेत महिला डॉक्टरचा विनयभंग ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फेसर्डी’ जिल्हा परिषदेच्या शाळेत मान्यवरांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप !

June 26, 2022

मोठी बातमी : पंकजा मुंडेंशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार ; आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ !

January 27, 2023

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर ६ महिन्यांपासून अत्याचार !

October 3, 2024

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group