TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शेतकरी आंदोलनच्या च्या समर्थनात संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडली. गाडीत बसून पिस्तुल रोखून गोळी झाडून घेतली. सिंधु बॉर्डरवर ते शेतकऱ्यांना कंबल वाटण्यासाठी आले होते.

देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्हा एकदा या आंदोलनानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिंघु बॉर्डर इथं सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांच्याच समर्थनार्थ स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. संत बाबा राम सिंह यांना ‘सिंगडा वाले बाबा’ या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा डेरा, म्हणजेच संस्थान हे करनाल जिल्ह्यातील निसंगपाशी असणाऱ्या सिंगडा या गावी आहे. संत बाबा राम सिंह ‘सिंगडा वाले’ म्हणूनच त्यांची ओळख होती. जगभरात ते प्रवचनासाठी जात असत. नानकसर संप्रदायाशी ते संलग्न होते. सध्या सुरु असणारी शेतकरी आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांमुळं ते बरेच निराश होते. बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिल्याचं म्हटलं जात आहे. जयपूर – दिल्ली महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावेळी बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्याआधी सुसाइड नोट लिहिली. यात बाबा राम सिंह यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या वेदन पाहवत नाहीत. तसेच अन्याय सहन करणे हेही पाप आहे. हे पाहणेही पाप आहे आणि हे सर्व सहन होत नाही आणि सहन करणेही पाप आहे. मी शेतकऱ्यांना सांगतो, ही स्थिती पाहवत नाही. सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिलेले आहे, ‘काहींनी शेतकऱ्यांचे हक्क आणि जुल्म यांच्याविरोधात आपले सम्मान प्राप्त पुरस्कार परत केले आहेत. आज शेतकरी हक्कासाठी आणि सरकारच्या अन्यायाच्याविरोधात मी आत्महत्या करत आहे. हा अन्यायाविरोधात आवाज आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी मी हा आवाज आहे. ‘वाहेगुरु जी का खालसा ते वाहेगुरु जी की फतेह.’

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक शेतकरी आंदोलन करत आहे. आज एका शेतकऱ्यांने आपले बलिदान दिले आहे. मोदी सरकारच्या क्रौर्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हटवादीपणा सोडून द्या आणि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“शासन आपल्या दारी” हा उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 16, 2023

अदानी वादावर संसदेत विरोधक आक्रमक ; चर्चेची मागणी करताच दोन्ही सभागृह तहकूब !

February 2, 2023

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

January 16, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४ !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group