TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलाच्या अंगात संचारला सैतान, फावड्याने मारून वडिलांचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून मुलाने बापाला ठार केल्याची घटना पहुर पोलिस स्टेशन हद्दीत शेंदुर्णी ता. जामनेर येथील तरंगवाडी येथे घडली. नाना दामू बडगुजर (वय ८२), असे मयत पित्याचे तर कैलास बडगुजर (रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी), असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.

नाना बडगुजर यांचे तरंगवाडी शिवारातील शेतात होते. मुलगा कैलास सोबत त्यांचा शेतीचा वाद कित्येक दिवसांपासून सुरु होता. घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी नाना बडगुजर व त्यांचा मुलगा कैलास बडगुजर हे दोघेही शेतात हजर होते. यावेळी पुन्हा एकदा दोघांमधे शेतीवरुन वाद झाला. यानंतर कैलासने संतापाच्या भरात वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात कुट्टी भरण्याचे लोखंडी फावडे टाकले. यामुळे नाना बडगुजर जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

दरम्यान, कैलास बडगुजर याचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी हे दुसऱ्या शेतात काम करत असतांना त्यांना घटनेची माहिती समजली. दोघेही घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कैलासने घटनास्थळावरुन पलायन केले. पळून गेलेल्या कैलासला शनिवारी रात्रीच पाचोरा येथून पहुर पोलिसांच्या पथकाने अटक केली. दरम्यान, आजोबाचा खून केल्याप्रकरणी नातू विशाल कैलास बडगुजर याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
Next Post

मारहाण करीत मालवाहू रिक्षा चालकाला दोघांनी लुटले ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरण केंद्र वेगळे करा ; भाजपची मागणी !

April 27, 2021

नातेवाईकांना भेटायला निघाले, वाटेत घडलं भयंकर ; दीड वर्षाच्या बाळासह आईचा जागीच मृत्यू !

June 15, 2023

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 7, 2021

१७ वर्षांची शेफाली तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group