TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड !

प्रदेशाध्यक्षपदी नाईकवाडे-रॉय, कार्याध्यक्षपदी खान, खंदारे, सरचिटणीसपदी पाटील यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) देशातील पत्रकारांची नंबर वन संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्रातील महिला कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, शैलजा जोगल, राष्ट्रीय संचालक संशोधन सल्लागार रेणुका कड यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुकेशनी नाईकवाडे-रॉय यांची निवड केली. सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी राज्याच्या सर्व विभागांतून राज्य महिला पदाधिकाऱ्यांची निवड घोषित केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या निवड झालेल्या सर्व महिला पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महाराष्ट्र राज्य महिला विभाग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रदेशाध्यक्ष – सुकेशनी नाईकवाडे- रॉय, बीड, कार्याध्यक्ष फराह खान- मुंबई, संजना खंदारे- छत्रपती संभाजीनगर, उपाध्यक्ष नीता सोनवणे- नागपूर, अप्सरा आगा- पुणे, सुमित्रा वसावे- नंदुरबार, दीपाली घडवजे-भाडमुखे- नाशिक, सरचिटणीस शामिभा पाटील जळगाव, सहसरचिटणीस पूजा येवला छत्रपती संभाजीनगर, जुही धर्मे- मुंबई, कोषाध्यक्ष स्वाती नाईकवाडे- खुणे धाराशिव, कार्यवाहक अहिल्या कस्पटे- लातूर, सुचिता जोगदंड- नांदेड, सहकार्यवाहक सविता चंद्रे- यवतमाळ, स्वाती रघुवंशी- वाशीम, श्रेया शिरोडकर- मुंबई, संघटक प्रियांका पाटील शेळके-बोबडे अहमदनगर, वैष्णवी मंदाले- अमरावती, गौरी आवळे – सातारा, मोनिका क्षीरसागर- कोल्हापूर, आरती जोशी- छत्रपती संभाजीनगर, अकांक्षा रक्ताटे- मुंबई, वर्षा नलावडे- मुंबई, अनुराधा कदम- कोल्हापूर, प्रवक्ता वर्षा कोडापे- चंद्रपूर, प्रसिद्धी प्रमुख- पल्लवी अटल -मुदगल हिंगोली, रेणुका सूर्यवंशी- पुणे, सोनाली मांडलिक- मुंबई, सदस्य रुची बनगैय्या अमरावती, पूनम चौरे- पालघर, पद्मा गिऱ्हे- नांदेड, मानसी देवकर- ठाणे, समीक्षा बोंडे- छत्रपती संभाजीनगर.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या निवडीनंतर सर्व महिलांना शुभेच्छा देत प्रदेशाध्यक्षा सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या ‘पंचसूत्री’ शिवाय पत्रकार महिलांचे प्रश्न, पत्रकार महिलांचे स्थान, पत्रकार महिलांना मिळणाऱ्या सुविधा यावर आम्ही अधिक काम करणार आहोत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

कारचा पाठलाग करून सराफा व्यापाऱ्यावर हल्ला ; साडेतीन लाख लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वैभव मावळे यांना नाट्यशास्त्रात पीएच.डी प्रदान

August 4, 2025

चिंताजनक : देशात २४ तासांत ४ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू

May 16, 2021

‘कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल तर…’ ; वल्लभभाई पटेलांच्याच ओळी सांगत चन्नींचा भाजपवर हल्लाबोल !

January 8, 2022

ई- श्रम योजनेच्या लाभासाठी ‘सीएससी’ नि:शुल्क सेवा

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group