TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित !

vijay waghmare by vijay waghmare
December 13, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनिलकुमार द्वा. पालीवाल यांना 2025 चा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक , या पत्रकारांच्या राष्ट्रीय रजिष्टर्ड संस्थेने हा पुरस्कार घोषित केला आहे. या पुरस्काराचे वितरण पुढील वर्षी अर्थातच पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला पाच जानेवारी 2025 रविवार रोजी नाशिक येथे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी दिली.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

नाशिक येथील गंजमाळ परिसरातील रोटरी क्लब हॉल येथे रविवार दिनांक 5 जानेवारी दुपारी अडीच वाजता सदरचा पुरस्कार वितरण संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल श्री अनिलकुमार पालीवाल यांचे पालीवाल महाजन समाज,चोपडा,लासूर तसेच महाराष्ट्र पालीवाल परिषद, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली ; 28 प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

होय, जनतेचा पैसा जनतेच्याच कल्याणासाठी (निधी) शासनाच्या तिजोरीतून मंजूर करून आणणे गैर नाही : मंगेशदादा चव्हाण !

April 16, 2024

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

November 4, 2020

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना

September 17, 2025

चाळीसगावात भर वस्तीत घरफोडी ; रोख रक्कमसह सोन्याचे दागिने चोरी !

March 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group