TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा’ पाठींबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारता सारख्या लोकशाही देशात दडपशाहीच्या वापर करून सत्ता-संपत्तीच्या बळावर देशातील पत्रकार आणि मध्यामांची मुस्कटदाबी केली जात आहे. एनडीटीव्हीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रविश कुमार यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात परखड भूमिका घेतली आहे. देशातील लोकशाही मूल्यांच्या व संविधानाच्या रक्षणासाठी झगडणारा पत्रकार म्हणून रवीश कुमार यांची जगभरात ओळख आहे.

देशातील शोषित-पिडीत-वंचित-अल्पसंख्याक-कष्टकरी-आदिवासी-दलित-मजदूर-स्त्रियां-बुद्धीजीवी-मध्यमवर्ग व बेरोजगार तरुणांचा आवाज बनून रवीश कुमार यांनी एक पत्रकार म्हणून अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. सत्ताधीशांची हातमिळवणी करून धनदांडग्या उद्योगपतींनी अशी परिस्थिती निर्माण केली की ज्यामुळे रविश कुमार सारख्या एका प्रामाणिक व जनवादी पत्रकाराला एनडीटीव्हीचा राजीनामा द्यावा लागला. फासीवादी शक्ती आणि बड्या भांडवलदारांच्या दबावास बळी न पडता रवीश कुमार आणि स्वाभिमानाने आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना समर्थन दर्शविण्यासाठी जळगाव येथील सर्व पुरोगामी संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी] सिविल सोसायटीचे सदस्य आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने Standing in Solidarity with Ravish Kumar या कार्यक्रमाद्वारे काव्यरत्नावली चौकात एकत्र येऊन रवीश कुमार पाठींबा दर्शविला.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

या प्रसंगी जनक्रांति मोर्चाचे मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटिल,सुरेश पाटिल,राम पवार,संजय पाटील. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. लभाणे ,लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे,शिक्षक भारतीचे अजय पाटील ,समाजवादी पक्षाचे रईस बागवान,काँग्रेस पक्षाचे मुक्तदीर देशमुख, एमआयएम’चे सय्यद दानीश, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.सतीश पडलवार, प्रा.किर्ती सोनवणे, प्रा.ज्ञानोबा सोनटक्के सुधाकर पाटिल,फ़हीम पटेल , यांच्यासह असंख्य नागरिक युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सदस्य अविनाश तायडे चंचल धांडे, तथागत सुरवाडे, वैशाली कोळी, विकास वाघ, अंकुश मेढे , अक्षय महाजन, दिनेश राठोड, कंचन पाटील, तुषार महाजन, मुकेश राठोड,प्रतीक झनके,सानिकेत सोये,साई कुलकर्णी, रोहन बोन्द्रे प्रतीक वारयानी, ऋषिकेश काळे ,धीरज पानपाटील, करण मालकर, निलेश लोहार, विजय पालवे, अजय मनुरे यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्राने भाजी बाजारात राबवली स्वच्छता मोहीम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरात किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक !

September 19, 2020

बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा निघाले शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनाला !

December 24, 2024

दोन मोबाईल चोरट्यांना अटक !

December 12, 2020

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group