TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलमधून पावणेतीन लाखांच्या मोबाईल चोरी करणारे दोघं अटकेत ; जळगाव एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2023
in एरंडोल, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकानातून पावणेतीन लाखांचे मोबाईल लांबवणाऱ्या दोघांना जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. टिकाराम कोमल मोरे (28, एरंडोल) व पंकज मंगल वाघ (30, हिंगोणा, ता.धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपाल देविदास दांडगे (38, अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) यांच्या शेतकी संघ कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक 11 मध्ये हरीओम एंटरप्रायजेस नामक दुकान असून 3 जुलै रोजी सायंकाळी सात ते 4 रोजी सकाळी दहा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्यांनी तीन हजारांच्या रोकडसह 19 मोबाईल असा एकूण दोन लाख 88 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, महेश महाजन, पोलीस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, महिला पोलीस नाईक उपाली खरे, भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने रविवार, 9 रोजी दोघा आरोपींना गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीतील नऊ मोबाईल काढून दिले.

दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयित प्रवीण बागुल हा पोलिसांना पाहून पसार झाला असून त्याचाही कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

वडिलांचा गावागावात जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय, आई कंपनीत कामगार ; पोरगी झाली पीएसआय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ९४८ कोरोना बाधित ; दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू

September 17, 2020

धरणगावातील तीन शिक्षकांना प्रतिष्ठेचा कुबेर शिक्षक सन्मान !

October 4, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २१ डिसेंबर २०२२ !

December 21, 2022

कोरोना : जळगावात क्लिनिकल ट्रायलला ‘आयुष’ची मान्यता

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group