TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून !

मृतदेह कोणाला दिसू नये, यासाठी मक्याच्या शेतात फेकला !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर सोनाळा गावाच्या शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्रकार मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असे मृताचे नाव आहे.

जामनेर रस्त्याला जोडणारा व सोनाळा गावात जाणारा कच्चा वहिवाटी रस्ता आहे. याठिकाणी प्रफुल्ल भारत पाटील (सोनाळा ) यांचे शेत आहे. संध्याकाळी ४ वाजता प्रफुल्ल पाटील शेतात आल्यावर त्यांना मद्याच्या बाटल्य, चप्पल व रक्ताने माखलेला दगड आढळला. त्यानंतर त्यांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ व मारेकरी हे दुचाकीवरून याठिकाणी आले होते. दुचाकी (एमएच १२ / सीएस ३१७२) या क्रमांकाची होती. याठिकाणी दारू प्यायल्यानंतर बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. तसेच मृतदेह कोणाला दिसू नये, यासाठी मक्याच्या शेतात ओढत नेऊन फेकले अन् दुचाकीवरून मारेकरी फरार कळते.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

पाच तास ओळख पटविण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते. मृतदेहाच्या अंगातील कपडे चॉईस टेलर जामनेर यांच्याकडून शिवलेल्याचे लेबल आढळले. या लेबलवरून जामनेर पोलिसांनी टेलरशी संपर्क केला तर तरुण हा बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना ओळख पटवण्यासाठी बोलविले. नातेवाईक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी प्रमोद वाघ असल्याची खात्री नातेवाईक यांना झाल्याने ओळख निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

धक्कादायक : तुमच्याविरुद्ध 'मनी लाँड्रिंग'चा गुन्हा ; भामट्यांनी महिलेला ६९ हजारात गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू ; एक जण गंभीर !

March 27, 2024

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

June 29, 2022

कानळदा येथे गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा मृत्यू !

September 27, 2023

खळबळजनक : सासुरवाडीत जावयाची निर्घृण हत्या ; अवघ्या महिन्यापूर्वी झाले होते लग्न !

June 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group