TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : तुमच्याविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हा ; भामट्यांनी महिलेला ६९ हजारात गंडवले !

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून धमकावले ; धरणगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्घ गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील एका महिलेला मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्याविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवत एका २४ वर्षीय महिलेला ६९ हजार ५४९ रुपयात गंडवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या नावाचं कुरिअर आल्याचा पहिला फोन !
तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ मार्च रोजी रोजी दुपारी १२.१० मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात इसमाचा मो.नं. ९१९६२४५७६३९ ह्यावरून फोन आला. त्यांनी तक्रारदार महिलेने सांगितले की, मी मुंबईहून कुरिअर सेंटर मधून बोलतोय, तुमच्या नावाचं कुरिअर आलेले आहे. त्यावर  तक्रारदार महिलेने प्रश्न केला की, मी काहीएक मागविलेले नाही, त्यावर समोरच्या व्यक्तीने अंधेरीचा  पत्ता सांगितला. त्यावर तक्रारदार महिलेने त्यांना सांगितले की, हा पत्ता माझा नाही. त्यावर त्यांनी पुन्हा महिलेने सांगितले की, तुमच्या नावाचा कोणीतरी व्यक्ती दुरुपयोग करीत आहे. मी तुम्हाला सायबर क्राईम ब्राँचला संपर्क करुन देतो, तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घ्या.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

मुंबई क्राईम ब्रांचमधून पोलीस बोलतोय…!
यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच दुपारी १२.२३ मिनिटांनी तक्रारदार महिलेच्या हॉट्सअँपवर ९१८७७०९०८३९७ या नंबरहून फोन आला. समोरून बोलत असलेल्या भामट्याने त्यांना सांगितले की, मी मुंबई येथील क्राईम ब्रांचमधून पोलीस बोलतोय. तुमचा नावाचा गैरउपयोग होतांना आम्हाला दिसतोय. फोन सुरु असतानाच त्यांनी तक्रारदार महिलेच्या हॉट्सअँपवर YRCX ANDHERI EAST CRIME BRANCH, mumbai@mahapolice.gov.in अश्या वर्णानाच्या मँसेज पाठविला.

मनिलाँडरिंगची केस झाल्याची दिली खोटी धमकी !
फोन सुरु असतांनाच त्यांनी संबंधित महिलेला आधारकार्ड पाठविण्यास सांगितले. आधारकार्ड पाठवल्यावर भामट्यांनी तुमचावर मनिलाँडरिंगची केस झालेली आहे. मोठ्या साहेबांना सांगावे लागेल. परंतू तुम्हाला आम्हाला सहकार्य करावे लागेल. असे बोलून त्यांनी पुन्हा व्हॉटसअॅपवर पोलीसांचे फोटो व अज्ञात आरोपी आहेत असे तीन आरोपी म्हणून महिलेला फोटो पाठविले. एवढेच नव्हे तर अज्ञात पासबुकचा फोटो व त्यासोबत गुन्हा केला आहे, अश्या आशयाचे पत्रही पाठविले. त्यावेळीही व्हॉटस अॅपवरुन कोणल चालूच होता.

व्हॉटस अॅपवर पाठवले गुन्हा दाखल असल्याचे खोटे पत्रे पाठवून उकलले पैसे !
दोघं पत्रे वाचले असता संबंधित महिलेविरुद्ध ९८,३२६ अश्या रक्कमेचा मनी लाँडरिंग केल्याबाबत नमुद केले होते. तसेच भादवि कलम १९३,२२८,१९८,२२३,४२० चा गुन्हा केल्याबाबतचे वर्णन दिलेले आढळुन आले. यानंतर भेदरलेल्या महिलेला भामट्यांनी धमकावले की, तुम्ही जर १५ मिनिटात आम्हाला ९८,३२६ रुपयांसाठी सहकार्य केले नाही तर, तुम्हाला ७ वर्षापर्यंत तुरुंगात रहावे लागेल. तुम्ही ताबडतोब आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर सहकार्य केले तर, आम्ही तुमचाविरुध्द कारवाई थांबवू. त्यानंतर भामट्यांनी संबंधित महिलेकडे बॅलेन्स असल्याबाबतचे फोटो मागितले. फोटो पाठविल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितले की, ९८,३२६ एवढे पैसे पाठवा. तक्रारदार महिलेने घाबरून ६९ हजार ५४९ रुपये पाठविले. पैसे पाठवताच भामट्यांनी लगेचच फोन बंद केला. त्यानंतर महिलेने पुन्हा फोन लावण्याच्या प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. दरम्यान, याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. प्रदीप पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश ; विद्यापीठाकरता आज पासून बस सेवा सुरू !

September 25, 2024

अमळनेर येथे रेशन दुकानाच्या वादातून दोन गटात हाणामारी !

July 5, 2022

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group