TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पाळधीत गोमांसच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवला !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना पाळधी बायपास गोडाऊन परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाळधी गावासह परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गुरुवारी रात्री ९ वाजता एक ट्रक थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने काही तरुणांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस सुरू केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तरुणांसह पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पाळधी दूरक्षेत्रला फोन करुन माहिती दिली. काही वेळातच एक पोलिस कर्मचारी पंपावर दाखल झाला. त्यानंतर हा ट्रक पाळधी दूरक्षेत्राला जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलिस कर्मचारी ट्रक सोडून असल्याचा संशय पाठीमागून येणाऱ्या तरुणांचा झाला. त्यामुळे त्यांनी ट्रक अडवला आणि ट्रकचालकास मारहाण करीत ट्रक पेटवून दिला.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

यावेळी पोलिस व संतप्त तरुणांत प्रचंड वाद झाला. पोलिस लाठीचार्ज करीत असताना तरुणांनी देखील त्यांच्यावर दगडफेक केली. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते. या प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तरुणांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. तरी देखील तरुणांनी घटनास्थळ न सोडता ट्रक पेटवला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राजकुमार घटनास्थळी पोहोचले होते. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या पाळधीत दाखल झाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

अमळनेरच्या विहिरीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत’ ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 11, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 7, 2021

मुंबई हादरली : पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

November 12, 2020

मंगेश चव्हाणांच्या पराभवाचे षडयंत्र खा. उन्मेष पाटील यांनी रचले होते ; घृष्णेश्वर पाटलांच्या आरोपाने प्रचंड खळबळ !

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group