TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पिंप्रीत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी गावात दोन जण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण दुपारच्या सुमारास आलेत. त्यांनी वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र, ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे जि.प सदस्य गोपाल चौधरी आणि नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पो.नि. उद्धव ढमाले यांनी आपले एक पथक पिंप्रीला रवाना केले. त्यात बीट हवालदार मोती पवार, पोकॉ उमेश पाटील, समाधान भागवत, राजू पाटील यांचा समावेश होता.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला. एका दुकानावर अखेर दोघं सापडले. चौकशीत प्रवीण नंदलाल जैस्वाल (खंडवा) आणि राधेशाम शरद जाखेटे (जळगाव), असे संशयित आरोपींचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोघंही जण १०, २० रुपयांची वस्तू घेऊन ५०० रुपयांचे सुटे घेत होते. मात्र, दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आल्याने ते अडकले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयितांना धरणगाव पोलीसा स्थानकात आणण्याते आले होते आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दोघांकडे अडीच ते तीन हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्याचे देखील कळते. तसेच दोघांनी तालुक्यात इतर कुठं असाच प्रकार केला आहे का?, त्यांच्याकडील किती नोटा चलनात आणल्या आहेत?, त्यांनी बनावट नोटा कुठून आणल्या?, त्यांचे इतर काही साथीदार आहेत का?, अशा विविध मुद्द्यांवर पोलिसांनी दोघांची कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली चोपडा विधानसभा क्षेत्राची माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

May 31, 2021

राष्ट्रवादीने स्वत:चा पराभव आताच मान्य केला – जयंत पाटील यांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर

November 26, 2020

पिकअपची दुचाकीला धडक ; दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी !

April 10, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2025

May 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group