TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : शेन वॉर्नच्या खोलीत जमिनीवर रक्ताचे डाग ; थायलँड पोलिसांकडून नवीन खुलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बँकॉक (वृत्तसंस्था) जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं. मात्र त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या व्हिलामधील वॉर्नच्या खोलीची तपासणी केली असता त्यांना टॉवेल आणि जमिनीवर रक्ताचे डाग दिसले आहेत.

याबाबत बोलताना थायलंड येथील स्थानिक पोलीस अधिकारी सतित पोलपिनीत म्हणाले की, निधन होण्यापूर्वी वॉर्नच्या छातीत दुखत असल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यावेळी त्याला सीपीआर देण्यात येत असताना रक्तस्त्राव झाला. शिवाय त्यावेळी तो खोकतही होता. तर कोह कुनई येथील पोलीस युत्ताना सिरीसोम्बाट यांनी सांगितले की, ‘वॉर्नला अस्तमा व हृदयासंबंधित विकाराचा त्रास आधीपासूनच होता. मात्र वॉर्नने कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सचे सेवन केलेले नव्हते. रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या बिछान्यावर रक्ताचे डाग झाले असावेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तीन महिन्यांच्या सुट्टीवर होता वॉन

शेन वॉर्नच्या पार्थिवाला कोह समुई बेटावरून थायलंडला आणण्यात आले आहे. यादरम्यान शनिवारी वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एसकिने यांनी सांगितले की, ‘शेन वॉर्न हा तीन महिन्यांची सुटी घालवण्यासाठी एकटाच येथे आला होता. इथे येऊन त्याला तीनच दिवस झाले होते. विशेष म्हणजे आधी सांगण्यात आले होते की तो आपल्या मित्रांसमवेत येथे आला आहे. त्याला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो क्रिकेट पाहत असल्याचे म्हटले गेले. स्थानिक पोलिसांना सुरुवातीच्या चौकशीनंतर सध्यातरी कुठल्याही घातपाताची शक्यता वाटत नाही आहे. तरीसुद्धा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. तसेच वॉर्नच्या परिवाराने लवकरात लवकर त्याचे पार्थिव मिळण्याबाबत विनंती केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बसमधून दागिन्यांचा डब्बा चोरी अन् महिन्याभरानंतर महिलेला अशी झाली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आश्चर्यकारकच : कोणतीही औषधं व उपचारांशिवाय एका महिलेने एचआयव्हीवर केली मात !

November 18, 2021

आंदोलनकर्त्या प्रतिभा शिंदेंसह २०० जणांविरोधात गुन्हा !

November 7, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 जानेवारी 2026 !

January 19, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 नोव्हेंबर 2025 !

November 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group