TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : शस्त्राच्या धाकावर जळगावात धाडसी दरोडा ; २३ लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहाडी रोडवर असणार्‍या दौलत नगरात बुरखाधार्‍यांच्या एका टोळक्याने लोखंडी सामानाचे व्यापारी पिंटू बंडू इटकरे यांच्या घरात जबरीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत २३ लाख रूपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. आज पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

दौलत नगर परिसरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हे लोखंडी सामानाचे व्यापारी पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या तळमजल्यावर पार्कींग असून वर दोन मजले आहेत. आज सकाळी सव्वातीन वाजेच्या सुमारास हे तिन्ही जण गाढ झोपेत असतांना सहा जणांनी घरात प्रवेश केला. त्यांनी इटकरेंची पत्नी सौ. मनिषा यांना तोंड दाबून उठविले. तर पिंटू इटकरे यांना चाकू चा धाक दाखवून घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील तीन लाख रोकड आणि २० लाखांचे दागिने घेतल्यानंतर सहाही जण निघून गेले. भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने उजडल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर रामानंद नगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

दरोडेखोरांनी सीसीटिव्हीचा डीव्हाआर काढला

या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा बुरख्याने झाकला होता. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करतांना त्यांनी तळमजल्यावर लावलेल्या सीसीटिव्हीचा डीव्हाआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

"ऑपरेशन ब्ल्यू स्टार"चा उल्लेख करून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लवकर तोडगा काढण्याचं केलं आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन भावांची फसवणूक !

March 22, 2024

जळगाव अमन कमिटीची स्थापना !

April 25, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : गंदा हैं…पर धंदा हैं ये…!

January 24, 2022

काही वेळेस प्रमाणपत्राची आवश्यकता असते ; अमृता फडणवीसांची ठाकरेंवर टीका

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group