TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : स्ट्राँग रूममधून ईव्हीएम मशीन चोरले ; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुरंदर तहसील कार्यालयातून चक्क ईव्हीएम मशीनची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिघं चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांचा कसून शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

ईव्हीएम मशीन चोरीचे वृत्त समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून दिवसभर कसून चौकशी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, कर्तव्यात कसूर केल्यावरून ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस फौजदार डी. एल. माने, तसेच होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी नियमित कामकाजासाठी सर्व कर्मचारी आले असता, तहसील कार्यालयामधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचा दरवाजा उघडलेला दिसून आला. लगेचच घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशीनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे लगेचच तपासाची सूत्रे हलवण्यात आली. पुणे येथून डॉग पथक, ठसे तज्ज्ञ, पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपास सुरू केला. रविवार ड्युटीवर असलेले सहाय्यक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

रविवार सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. साहजिकच कार्यालयाचा मुख्य तसेच पूर्वेकडील असे दोन्ही दरवाजे बंद होते. चोरटे पूर्वकडील बाजूकडून छतावर चढले. तेथून झाडावरून कार्यालयाच्या आवारात उतरले. त्यांनतर स्ट्रॉग रूमचे कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच चोरी केल्यानंतर दरवाजा उघडून बाहेर पसार झाले. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’सह विविध प्रसार माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

ब्रेकिंग : चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काळाचा आघात : मामा- भाची आणि शालकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा !

December 17, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2025 !

September 24, 2025

फोटो काढायला गेली अन् अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

February 16, 2022

‘तो’ अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच समोर येईल : देवेंद्र फडणवीस

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group