TheClearNews.Com
Thursday, June 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगावातून तरुणीचे अपहरण करत नेले हैद्राबादला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेला शितपेय मध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी घेवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर तरुणीला एका घरात दोन दिवस डांबून ठेवले.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरुणीला १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरुणीला तिच्या राहत्या घरात शितपेयातून गुंगीचे औषध देत बेशुध्द केले. त्यानंतर तशाच अवस्थेत तिला कारमध्ये बसवून थेट हैद्राबादला लग्न लावण्यासाठी घेवून गेला. एव्चेध नव्हे तर, त्याठिकाणी तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरुध्द घरात डांबून ठेवट मारहाण सुध्दा केली. तसेच तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे बदनामी केली. यानंतर पिडीत तरुणीने संशयित आरोपीच्या तावडीतून सुटून कसे तरी जळगाव गाठले. संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख हे करीत आहे.

READ ALSO

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
जळगाव

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 11, 2025
आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
जळगाव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ; राज्य सरकारकडून प्रभाग रचना प्रक्रियेला गती !

June 11, 2025
जळगाव

प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

June 10, 2025
जळगाव

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025
Next Post

स्टंटबाजी : एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात पिस्तुल ; तरुणांना पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अज्ञात वाहनाच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

October 9, 2024

King Billy Spieltempel: 1 000 Rabatt & 200 Freespins!

October 17, 2022

तामिळनाडूत ५० लाख रुपये लांबविणाऱ्या चोरट्यांना जळगाव पोलिसांनी केली अटक

May 22, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १५ ऑगस्ट २०२३ !

August 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group