TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगावात दारु पिणाऱ्या टोळक्याकडून हॉटेलमध्ये गोळीबार !

गोळीबार केल्यानंतर टोळक्याने काढला पळ ; तीन तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु असतांना भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलमध्ये दारु पित असलेल्या टोळक्याने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलमधून पळ काढून ते पसार झाले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलिस संशयीताचा शोध घेत आहे.

मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी भेदरले !
शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमार येथे रविवारी सायंकाळी काही तरुण दारु पिण्यासाठी आले. दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमीनीवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी घाबरुन गेले. गोळीबार केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलचे बील भरुन तेथून पळ काढला. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती हॉटेल मालकाला दिली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीसांना कळविली.

READ ALSO

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

पोलिस अधिकाऱ्याने हॉटेल चालकाला भरला दम
पोलिस तीन तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एलसीबीचे पथक देखील त्याठिकाणी आले. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी हॉटेल चालकाला पत्रकारांना माहिती किंवा सीसीटीव्ही फुटेज देवू नका, अन्यथा तुम्हाला देखील या गुन्ह्यात आरोपी करु असा दम पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी हॉटेल चालकाला भरला.

तीन तासानंतर आले पोलिस
गोळीबार झाल्याची घटना ही सायंकाळी सात-साडेसात वाजेची आहे. मात्र जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमारे तीन तासानंतर म्हणजेच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून चौकशील सुरुवात झाली. तपासणीत हॉटेलमधून गोळीबार केलेला रिकामा रऊंड मिळून आला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaona group of drinkers fired at a hotel!Sensational: In Jalgaon

Related Posts

जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
Next Post

धरणगाव येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमधील सहकाऱ्यांकडून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली !

January 30, 2024

खळबळजनक : लग्नास नकार देणा-या तरुणीचे रस्त्यात अडवून घेतले चुंबन ; चोरून मित्राने काढले फोटो !

October 27, 2020

हसू नका हे खरंय ; लाच म्हणून मागितले चक्क दारूचे दोन खंबे ; ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई !

July 11, 2023

‘एनआयए’कडे तपासाचा अर्थ म्हणजेच, हा तपास भाजप करतय : दिग्विजय सिंह

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group