TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : चोपडा तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; अडावद पोलिसात नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (वय ४१,रा.शेवरा बु. ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, बिसना बांगड्या बारेला हे २ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गाव लगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले होते. याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने बारेला यांच्या चेहऱ्यावर चावा घेतल्याने त्यांचे दोघं डोळे फुटले. असल्वाच्या हल्ल्यामुळे मयताचा चेहरा अत्यंत विद्रूप झालेला होता.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचाराकामी बारेला यांना उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सीएमओ डॉ. सागर पाटील (उपजिल्हा रुग्णालयात चोपडा) यांच्या खारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. जयदीप राजपूत हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

स्‍टार हाऊसिंग फायनान्‍स लिमिटेडच्या नवीन शाखेचे जळगावात उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ४५४ रुग्णांची कोरोनावर मात तर १२१ पॉझिटिव्ह

October 9, 2020

पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुकीत किरीट सोमय्या जखमी ; रुग्णालयात दाखल

February 5, 2022

भुसावळातील दाम्पत्याचा अहमदाबाद येथे रेल्वेखाली आल्याने मृत्यू !

December 17, 2022

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group