TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पारोळ्यात दलित मुलीला सामूहिक बलात्कारानंतर पाजले विष !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर विष पाजून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी लावला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दोन-तीन दिवसांपूर्वी एका 20 वर्षीय दलित तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पारोळा बस स्थानकाचे मागे पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असता तिला काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात दिलाचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान आज पहाटे उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित तरुणीचे मामा नुकतेच पारोळा पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी आलेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पीडित मुलीवर तीन ते चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला काहीतरी विषारी पदार्थ देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉक्टरांना देखील आम्हाला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे नगरसेवक पिरण अनुष्ठान यांच्यासह चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस स्थानकात थांबून आहेत. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

October 9, 2021

देशातील पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का !

April 16, 2022

‘राष्ट्रवादीला टार्गेट केले जातंय, कालांतराने फळे भोगावी लागेल’ : जितेंद्र आव्हाड

March 2, 2022

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group