TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमहापौर साठी सुनील खडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भारतीय जनता पार्टीतर्फे उपमहापौर पदाच्या निवडीसाठी चार नामनिर्देशन पत्र घेण्यात आली होती. यापैकी दोन नामनिर्देशनपत्रे ही सुनील वामनराव खडके यांची आज भरून नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे सुपूर्द केली. नामनिर्देशन पत्र भारताना , महापौर भारती सोनवणे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे, पार्वताबाई भिल, रेश्मा काळे, कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, एडवोकेट पोकळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज अहुजा, महेश जोशी, नितीन इंगळे, भरत सपकाळे, पिंटू काळे, अतुल हाडा, गोकुळ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
Next Post

पारोळा सामूहिक बलात्कार प्रकरण : ...तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही ; पीडित मुलीच्या नातेवाईकांची भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅड. संजयभाऊ जैन यांची पुणे विमानतळ सल्लागार म्हणून नियुक्ती !

November 7, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, १५९ झाले बरे !

June 24, 2021

इंदिरानगर परिसरातून मोटारसायकल चोरी ; पाळधी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

June 17, 2022

महावितरण जळगाव परिमंडलात प्रजासत्ताक दिन साजरा

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group