TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : दारुच्या नशेत पोलीसांनी केली युवकांना मारहाण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्ड यांनी दारूच्या नशेत बालाजी पेठेत राहणाऱ्या दोन युवकांना बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तरूणांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले माने (पुर्ण नाव माहिती नाही)आडनाव असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल याच्यासह एक होमगार्ड (पुर्ण नाव माहित नाही ) हे दोघे दारूच्या नशेत बालाजी पेठेतील भवानी मंदीराजवळ २१ ऑक्टोबर बुधवारी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास आले. मंदीराजवळ असलम खान करीम खान शहा रा. बालाजी पेठ आणि फैजान खान युसुफ खान हे दोघे खाटेवर बसून गप्पा मारत होते. होमगार्ड दोघांच्या जवळ येवून काहीही कारण नसतांना अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

यात असलमच्या हनुवटीवर जबर जखमी तर फैजल खान याचा खिश्यातील मोबाईल काढून मोबाईल फोडून नुकसान केले. मारहाण करून पोलीस कर्मचारी माने आणि होमगार्ड निघून गेले. जखमीस असलम याला खासगी रूग्णालयात दाखल केले. पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांची चौकशी करून दोघांना निलंबित करावे, असे जखमी असलम खान करीम खान याने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देवून मागणी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

जळगावात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांदा अनुदान मिळालेच पाहिजे; शिवराम पाटील यांची मागणी !

March 13, 2021

तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये कार लागलीय…जळगावात महिलेची ४ लाख ८० हजारांत फसवणूक !

January 12, 2023

नवाब मलिकांची ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशी ; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..!

February 23, 2022

‘… त्यामुळे CM नाही PM बदला’ ; कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा

September 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group