TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : कजगावात दिवसा सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न ; दरोडेखोरांनी ग्रामस्थांवर पिस्तुल रोखत काढला पळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2023
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथील सोनार गल्लीत शनिवारी दुपारी दोन दरोडेखोरांचा एका दुकानातून सोन्या-चांदीचा ऐवज लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दुकानदाराने आरडाओरड करताच बाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, दोन दरोडेखोरांनी ४ पिस्तुलच्या सहाय्याने सर्वांना वेठीस ठेवत पोबारा केला.

मुख्य कजगाय बाजारपेठेतील सोनार गल्लीत बालाजी ज्वेलर्स या दुकानावर शनिवारी दुपारी ४ वाजता अज्ञात दोन व्यक्ती सोन्याच्या वस्तू तयार करण्याच्या बहाण्याने आत आले. या वेळी बालाजी ज्वेलर्सचे संचालक उमेश विनोद बोरा हे एकटेच दुकान होते. दुकानात उमेश बोरा हे एकटेच असल्याचे पाहुन त्या दोघा दरोडेखोरांनी आपल्या जवळील पिस्तुल बाहेर काढून बोरा फसला.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

दुकानातील ऐवज हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून दुकानदार बोरा यांनी लागलीच आरडाओरड केली. बोरा यांची आरडाओरड पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. परंतु दोन्ही दरोडेखोरांनी चार पिस्तुल हातात घेवून नागरिकांना वेठीस धरले. त्यानंतर या दोघांनी पिस्तुलचा धाक दाखवून कारमध्ये बसल्यानंतर पोबारा केला. याच वेळी पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही त्या दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे दरोडेखोर नागद रस्त्याने पसार झाले. ही माहिती पोलिस नाईक नरेंद्र विसपुते यांनी नगरदेवळा पोलिसांना कळवली. तसेच त्यांनी स्वतः दरोडेखोरांचा पाठलाग सुरूच ठेवला. परंतु, सोयगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात दरोडेखोरांनी कार सोडून पोबारा केला. ही कार चोरीची होती. तर दरोडेखोर हे २५ ते ३० वयोगटातील होते.

यांनी केला पाठलाग
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना कजगावसह नेरी व परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चोपडे, भडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार विलास पाटील, सचिन वाबळे, पोलिस नाईक नरेंद्र विसपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक चौबे, लक्ष्मण पाटील, नगरदेवळा येथील सहाय्यक फौजदार कैलास पाटील, हवालदार विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, स्वप्नील पाटील, होमगार्ड आणि कजगावच्या पोलिस पाटलांनी परिसर पिंजून काढला. परंतु, तो- पर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये डांगर बु.च्या जय योगेश्वर शेतकरी गटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल : बच्चू कडू

November 28, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट…!

June 26, 2024

प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group