TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे श्री साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसापूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केल्यासंदर्भात साईबाबा संस्थानच्या प्रशाकीय अधिकाऱ्यासह सहा जणांविरुदध शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून या प्रकरणामुळे शहरात तसेच संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

या संस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य सहायक धर्मादाय आयुक्त यांनी ३१ जुलै २०२१ रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली. मात्र, त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट दिली, दर्शन घेतले असे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. सोशल मीडियातून तशा संबंधीच्या बातम्या प्रसारित झाल्या.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र बराच काळ चालढकल सुरू होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्ष घालून यासंबंधी न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यामध्ये प्रशाकीय अधिकऱ्यांसह सहा जण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप आहे.

साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

'मोदीलाट राज्यात निवडणुका जिंकून देऊ शकत नाही' ; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मिनी लॉकडाऊनचा फेरविचार करा, अन्यथा व्यापाऱ्यांसह रस्त्यावर आंदोलन करू : खा. उन्मेश पाटील

April 8, 2021

‘बीएचआर’चे मुख्य कार्यालयासह झंवर यांचे कार्यालय सील ; पोलिसांचा २४ तास राहणार पहारा !

November 30, 2020

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप ; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळांडूचा केला गौरव !

May 15, 2023

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही ; आघाडी सरकारला न्यायालयाचा दणका

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group