TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) प्रेमभंग झाल्याने तालुक्यातील किनगाव बु. येथील एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे किनगाव परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे या तरुणाने लिहून ठेवले.

यासंदर्भात अधिक असे की, किनगाव बु. (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राजू महाजन कुटुंबासह राहतात. बुधवारी ते त्यांची पत्नी, लहान मुलगा व लहान मुलाची पत्नी त्यांचेसह सर्व शेतात कामाला गेले होते. तर त्यांचा अविवाहित मोठा मुलगा समाधान महाजन (वय २७) हा घरी एकटा होता. महाजन कुटुंबीय सायंकाळी साडेपाचला शेतातून घरी परतले असता त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान महाजन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना घरात आढळून आला. सदर प्रकार पाहून महाजन कुटुंबीय प्रचंड हादरले.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार पथकासह दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. समाधान याने आत्महत्येपूर्वी भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले आढळून आले. समाधान महाजन याने बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण करून तो वडिलांसोबत शेतीकाम करायचा. याप्रकरणी यावल पोलिसात मयत समाधान महाजन यांचा भाऊ योगेश महाजन यांनी दिलेल्या खबरवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार अजित शेख हवालदार नरेंद्र घुले करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

नंदुरबार शहरात 'प्राप्तिकर'चे छापे ; सत्ताधारी पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड गांजा प्रकरण : संशयित बेलदारच्या शोधासाठी राजस्थान पोलिस वनकोठ्यात

November 28, 2021

जळगाव दुध संघाची दोन लाखांहून अधिकची फसवणूक ; एकासह कर्मचारीं विरुद्ध गुन्हा !

August 30, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 10, 2021

एप्रिलच्या उष्णतेने १२२ वर्षाचा विक्रम मोडला ; पावसाबाबत हवामान खात्याचं मोठं विधान

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group