TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पत्नी आणि दोन मुलांचा केला खून ; डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन पोटच्या मुलांचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे डॉक्टरने स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. डॉ अतुल शिवाजी दिवेकर, पत्नी-पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत.

अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासमवेत राहत होते. मंगळवारी दुपारी परिसरातील एका व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. आतून काही प्रतिसाद येत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना अतुल यांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. संबधित व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता, अतूल यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा मृतदेह खाली पडलेला होता.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता अतुल यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला. तर मी स्वतः आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी संबधीत विहिरीत पाहणी केली. दोघं मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. दरम्यान, डॉ.अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर म्हणून काम पाहत होते, तर पत्नी पल्लवी दिवेकर या श्री गोपीनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

विकासकामांमध्ये कधीही जात आडवी येऊ दिली नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : वडिलांनी संपूर्ण कर्ज नियमानुसार अदा केलेय ; सागर भंगाळेंचा खुलासा !

June 17, 2021

गुजरातमध्ये भीषण अपघातात ; एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू

November 18, 2020

क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

November 15, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १८ जुलै २०२४ !

July 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group