TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेअर बाजारात सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला ; गुंतणवूकदारांच्या खिशाला फटका

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी बाजार ( Share Market) कोसळल्याचा फटका गुंतणवूकदारांच्या खिशाला बसला आहे. शेअर बाजारातील पडझडीमुळे तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा झालेल्या झाल्याचं दिसून आलं.

गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना (investors) मोठा झटका बसला.1 हजारपेक्षा जास्त अंकांनी बाजार ( Share Market) कोसळल्याचा फटका गुंतणवूकदारांच्या खिशाला बसलाय. तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा गुरुवारी सकाळी झालेल्या शेअर बाजारातील पडझडीमुळे झाल्याचं दिसून आलंय.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

जागतिक बाजारातील घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून आले. शेअर बाजारात गुरुवारी 1 हजार 154.78 अंकांनी सेन्सेक्स घसरल्यानं गुंतवणूक दारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे सेन्सेक्स 53 हजारपर्यंत घसरला. याचा थेट परिमाम कंपन्यांच्या मार्केट कॅपवर झाल्या. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी गडगडलेत. फक्त सेन्सेक्सच नव्हे तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली.

नेमकं किती रुपयांचं नुकसान?

शेअर बाजारातील पडझडीमुळे शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्याच्याभांडवली मूल्यावर परिणाम झाला.
किती कोटी रुपयांचं नुकसान 5,02,731.03 कोटी
आता किती झालं मार्केट कॅप – 2,50,74,714.78 कोटी

कोणत्या कंपन्यांना सर्वाधिक फटका?

शेअर बाजारातील पडझडीचा फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटसइंड बँक आणि टीसीएस यांना बसलाय. फक्त आयटीसी चा शेअर पडझडीमध्ये स्थिरावला होता. शांघाय, हाँगकाँग आणि टोकीय येथील आशियाई बाजारही घसरल्याचा फटका मुंबई शेअर मार्केटवर जाणवलाय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी ; ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाचा खून करून मृतदेह फेकला जंगलात ; धक्कादायक कारण आले समोर !

October 16, 2023

जळगाव जिल्ह्यात आज ४७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

September 21, 2020

मी आत्महत्या करून तुमचे नाव सांगेल, महिलेची एकाला धमकी ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा !

June 14, 2022

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group