TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीतील रुग्णवाहिकेचे नुकसान करणाऱ्याचा धरणगावात शिवसेनेतर्फे जाहीर निषेध !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in गुन्हे, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मूळ गावी समाजसेवेच्या उद्देशाने दोन रुग्णवाहिकांची सेवा सुरु केली आहे. यातील एका रुग्णवाहिकेचे अज्ञात माथेफिरुने नुकसान केले असून या घटनेचा धरणगावात जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.

परिसरातील गरीब रुग्णांना तत्काळ सेवा मिळावी, या उद्देशाने पालकमंत्र्यांनी सर्वांच्या हितासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. ही सेवा मोफत असल्याने रुग्णांना त्याचा लाभ होतो. हे काम वाहकाच्या आधारे केले जात आहे. अनेक वर्षांपासून पालकमंत्री समाजसेवेचे हे कार्य करत आहेत. परंतु, काही समाजकंटकांनी दोन रुग्णवाहिकांची तोडफोड केली आहे. या रुग्णवाहिकेवर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो ही काढण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा द्वेष भावनेतून केलेल्या कृतीच्या जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो व जे दोषी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे. या संदर्भात धरणगावचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्याशी चर्चा करून तत्काळ समाजात द्वेष पसरवणाऱ्या या वृत्तीचा शोध घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

आईच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज केलं ; पहिल्याच प्रयत्नात मुलगा बनला पीएसआय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २९ जून २०२४ !

June 29, 2024

जळगावात कॉंग्रेस पार्टीतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

March 10, 2021

बसची दोघांना धडक ; एकाचा जागीच ठार, दुसरा जखमी !

June 7, 2023

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, पैसेही उकळले ; जळगावात एकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा !

March 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group