TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

८० वर्षांच्या आजोबांना तब्बल ८० कोटींचे वीज बिल पाठविले; पाहताच बसला धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वसई परिसरात राहणाऱ्या ८० वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने ८० कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ २ महिन्यांचे आहे. हा आकडा पाहताच आजोबांचे डोळेच पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरली. यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वसईतील रहिवासी गणपत नाईक यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मुंबईतील वीजपुरवठा कंपनी महावितरण कडून ८० कोटी १३ लाख ८९ हजार ६ रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. नाईक कुटुंब वसईत २० वर्षांपासून गिरणी चालवत आहे. लॉकडाऊनमुळे, त्याचा व्यवसाय असाही ठप्प झाला आहे. आता एवढ्या मोठ्या बिलानंतर कुटुंबांने पुढे काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तरीदेखील त्यांना ८० कोटींचे बिल महावितरणने पाठविल्याने धक्का बसला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

गणपत नाईक म्हणतात की विद्युत विभाग हे कसे करू शकते. बिल पाठवण्यापूर्वी ते कोणत्या मीटरची तपासणी करत नाहीत? असे कसे एखाद्याला चुकीचे बिल पाठवू शकतात? आतापर्यंत दरमहा जास्तीत जास्त वीज बिल ५४ हजारांवर आले आहे. लॉकडाउन दरम्यान गिरणी कित्येक महिन्यांपासून बंद होती, असे असुनही दोन महिन्याचे (डिसेंबर आणि जानेवारी) एवढे बिल कसे येऊ शकते.

विद्युत विभागाचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (MSEDCL) बुधवारी म्हटले की ही एक अज्ञात चूक होती आणि लवकरच हे बिल दुरुस्त केले जाईल. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुनगारे म्हणाले की, विद्युत मीटर रीडिंग एजन्सीकडून ही चूक झाली. याची पडताळणी केली जात आहे. एजन्सीने ६ ऐवजी ९-अंकी बिल तयार केले होते.

महावितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. बिल अदा न करणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार संतापजनक असून सरकारने तो तातडीने थांबवावा, अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा भाजपाने दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत आता वाहनांना मिळणार कलर कोड

April 17, 2021

गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी?, एकनाथ शिंदेंकडून शांततेचे आवाहन !

June 26, 2022

पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्‍या सुधारित संरचनेसह सुरू !

January 14, 2024

कोरोना रुग्णांसाठी मानियार बिरदारीचा दुसरा दिलासा

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group